नावाजुद्दिन नाही तर अजय देवगन साकारणार बाळासाहेबांची भूमिका

टीम महाराष्ट्र देशा: दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित बायोपिकमध्ये अभिनेता अजय देवगन हा त्यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याच लेखन केल आहे. अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा चित्रपट लॉन्च करण्यात येणार आहे. दरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकी हे बाळासाहेबांची भूमिका साकारणार असल्याची आधी चर्चा होती.

bagdure

‘साहेब’ अस या बयोपिकच नाव असून संजय राऊत यांची निर्मिती करणार आहेत . दरम्यान अजय देवगनकडून अद्याप कोणतीही माहित देण्यात आलेली नाही. सध्या अजयच्या तानाजी मालुसरे, रेड आणि टोटल धमाल या चित्रपटांचे शुटींग चालू आहे.

You might also like
Comments
Loading...