आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानीपत’ला अजय-अतुलचे संगीत

आशूतोश गोवारीकर यांचा बहूचर्चित आणि बहू प्रतिक्षीत पानिपतच चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अजय – अतुल गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पानिपत या मराठी अस्मितेवर आधारीत ऐतिहासिक चित्रपट आहे.

अर्जुन कपूर, क्रिती सेनॉन आणि संजय दत्त पानिपत या चित्रपटामध्ये झळकणार आहे. अविनाश गोवारीकर दिग्दर्शित हा चित्रपट ६ डिसेंबर २०१९ला प्रदर्शित होणार आहे.

जोगवा चित्रपटाला दिलेल्या संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या अजय- अतुल यांनी हिंदीतील चित्रपटांनाही संगीत दिले आहे. त्यात अग्निपथ, सिंघम यासारख्या प्रसिध्द हिंदी चित्रपटांचा समावेश आहे.

You might also like
Comments
Loading...