लवकरच ऐश्वर्या व अभिषेक मोठ्या पडद्यावर एकत्र

वेब टीम- ऐश्वर्या व अभिषेक बच्चन बॉलीवूड मधील नेहमी चर्चेत असलेल कपल आहे गुरु ,बंटी बबली व अलीकडे आलेला रावण या चित्रपटात ते दोघे एकत्र दिसेल. प्रेक्षकांनी देखील त्यांना पसंती दिली. पण रावण नंतर मात्र दोघे एकत्र दिसले नाही.
मात्र लवकरच ऐश्वर्या व अभिषेक एकत्र दिसणार आहेत. वाशु भगनाणीच्या सुंदरकांड चित्रपटातून ते दोघे पुन्हा एकत्र येणार आहे.या चित्रपटासाठी आधी तापसी पन्नू व इरफान खानला विचारण्यात आले होते. पण अचानक तापसिने या चित्रपटाला नकार दिला.त्यामुळे अभिषेक व ऐश्वर्याला याबाबत विचारणा करण्यात आली. सुंदरकांड हा पोलिसांच्या आयुष्यांवरील चित्रपट असेल .

 

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...