लवकरच नाशिकमध्ये सुरु होणार हवाई सेवा

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्या केंद्र सरकारच्या उड्डाण योजने अंतर्गत नाशिक मध्ये डिसेंबर अखेरीस विमान प्रवास सुरु होणार असल्याची चर्चा आहे. १९ सीट असलेले विमान दक्षिण आफ्रिकेतून भाडे तत्वावर आणण्यात आले आहे.

४० मिनिटाचा विमान प्रवासासाठी १४०० रुपये आकारण्यात येणार आहे. काही भाग्यवान प्रवाशांना १ रुपयामध्ये विमान प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. या उड्डाण योजनेमुळे नाशिक आता मुख्य ६ शहरांशी जोडले जाणार आहे.

You might also like
Comments
Loading...