रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सेर्वेक्षणाच्या विरोधात कुकाना येथील नागरिकांचे अमरण उपोषण

टीम महाराष्ट्र देशा- बेलापुर नेवासा शेवगाव गेवराइ बीड परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सेर्वेक्षणाच्या विरोधात कुकाना येथील नागरिकांनी 1 डिसेम्बर पासून अमरण उपोषणाचा एल्गार पुकारला असून कुकाणा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास ग्रामस्थांच्या वतीने सकाळी दहा वाजता सुरवात करण्यात आली .या उपोषणास परिसरातील व नेवासा शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायत ,सरपंच विविध संघटनेच्या पदाधीकार्यानी जाहीर पाठिंबा देवून सरकारचा … Continue reading रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सेर्वेक्षणाच्या विरोधात कुकाना येथील नागरिकांचे अमरण उपोषण