औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीचे प्रशासक मंडळ आल्यापासून चांगले काम करीत आहे. हे विरोधकांना पहावत नसल्याने त्यांच्यातर्फे सातत्याने खोट्या तक्रारी देण्याचे प्रकार सुरु झाले आसल्याचा आरोप बाजार समितीचे उपमुख्य प्रशासक पांडुरंग तांगडे यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून केला आहे. तसेच या तक्रारी भाजपचे लोक राष्ट्रवादीला हाताशी धरून करत असल्याचाही आरोपही त्यांनी केला आहे.
पत्रकात म्हटले की, आमचे प्रशासक आल्यानंतर बाजार समितीत उत्पन्न वाढले, बाजार समितीचे उत्पन्न वाढावे यासाठी एचडीएफसीचे एटीएमही बाजार समितीत सुरू केले. पिंप्रीराजा येथील उपबाजारपेठेच्या विकासाच्या दृष्टीने कामे सुरु केली. भाजी मार्केटमध्ये पोलिस चौक सुरु केली. इतर कामेही आम्ही करीत आहोत. हे काम करीत असताना विरोधकांच्या मदतीने काही लोक खोट्या तक्रारी करू लागले आहेत.
विशेष म्हणजे भाजपच्या लोकांचे ऐकुन राष्ट्रवादीचेच काही पदाधिकारी या तक्रारी करीत आहे, तो औरंगाबाद तालुक्यातील शेतकरी नाही, कोणत्याही संस्थेचा सभासद आल्यानंतर बाजार नसतानाही केवळ आम्हाला बदनाम समितीत उत्पन्न वाढले, बाजार करण्यासाठी खोट्या तक्रारी देत समितीचे उत्पन्न वाढावेत यासाठी असल्याचा आरोपही पांडुरंग तायडे एचडीएफसीचे एटीएमही बाजार यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ प्रसिद्ध मोबाईल कंपनीच्या टॉवरचे साहित्य औरंगाबाद महापालिकेकडून जप्त
- आयसीसी क्रमवारीत भारतीय फलंदाजांची जबरदस्त झेप, अश्विनलाही झाला मोठा फायदा
- हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर नितीन गडकरींची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
- ‘रविचंद्रन अश्विन अशीच गोलंदाजी करत राहिल्यास कुंबळेलाही मागे टाकेल’
- मावशी पद्मीनी कोल्हापूरेंनी केलेल्या कमेंटमुळे श्रध्दा कपूरची पोस्ट आली चर्चेत