हैद्राबाद आणि उन्नाव प्रकरणानंतर नुसरत जहा झाल्या संतप्त, म्हणाल्या…

टीम महाराष्ट्र देशा : हैद्राबाद आणि उन्नाव प्रकरणानंतर संपूर्ण देशात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावरूनचं तृणमूल कॉंग्रेसच्या खा. नुसरत जहा यांनीही महिलांवर अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा तातडीने करा अशी मागणी केली आहे.

नुसरत जहा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून नाही म्हणजे नाही. कायदा कितीही कठोर असला तरी प्रशासन आणि पोलिसांना जबाबदारीने वागायला पाहिजे. जामीन नको. माफी नको. दोषी ठरल्यास एका महिन्यात फासावर लटकवा, अशा आशयाचे ट्विट केले आहे.

Loading...

दरम्यान वाढत्या बलात्काराच्या प्रकरणांनंतर देशात महिला खरचं सुशिक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. महिला सुरक्षेसाठी असणारे कायदे हे केवळ घटने पुरतेच मर्यादित आहेत का ? की त्यांची अंमलबजावणीही होणार आहे, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. तर ज्यांच्यावर असे गुन्हे आहेत आणि ते सिद्ध झाले असून सर्वोच्च न्यायालयानेही फाशीची शिक्षाही सुनावली आहे, अशा गुन्हेगारांना फाशी का दिली जात नाही, असा प्रश्नही विचारला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?