Soha Ali Khan- अभिनेत्री सोहा अली ख़ान होणार आई

@Soha Ali Khan– अभिनेत्री सोहा अली ख़ान लवकरच आई होणार असल्याची बातमी पती कुणाल खेमू ने एका मुलाखती मध्ये दिली. कुणाल म्हणाल “सोहा लवकरच आई होणार आहे आणि आम्ही त्या क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहत आहोत”.

@Maha_Desha

सोहा अली खान ही सैफ अली खान ची बहीण आहे. या बातमीनंतर पटौदी परिवारात आनंदाचे वातावरण आहे. डिसेंबर २०१६ मध्ये करीना कपूर खान ने मुलाला जन्म दिला होता आणि आता सोहा ची बातमी आल्या नंतर पटौदी परिवाराचा आनंद दुप्पट झाला आहे.

 

Saif Kareena Taimur

सोहा अली ख़ान आणि कुणाल खेमू यांनी २०१५ मध्ये लग्न केलं होत.