पोलिसांच्या नोटिशीनंतरही संभाजी भिडे वारीत सहभागी होणारच !

टीम महाराष्ट्र देशा : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या सध्या पुण्यातील फुलेनगर भागात आहेत. त्या पालखी सोहळ्यात संभाजी भिडेसुद्धा सहभागी होणार आहेत. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुण्यात दाखल झाले आहेत. संचेती पुलापासून ते वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. परंतु पोलिसांनी संभाजी भिडेंना पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये, यासाठी नोटीस बजावली आहे. मात्र … Continue reading पोलिसांच्या नोटिशीनंतरही संभाजी भिडे वारीत सहभागी होणारच !