fbpx

Salman Khan- सलमान खान ने ३ बॉडीगार्ड्स ला नौकरी वरून काढून टाकले

सलमान खान त्याच्या सोबत काम करणाऱ्या लोकांवर खूप प्रेम करतो, त्याच्या सुख दु:खात हि सलमान सोबत असतो. पण सोबत काम करण्याऱ्या व्यक्ती ने काही चुकी केल्यास सलमान ला सहन होत नाही. याचाच प्रत्यय रेश्मा शेट्टी आणि ३ बॉडीगार्ड्स ला पाहायला मिळाला .

मिडिया मध्ये सलमान खान च्या बातम्या आणि अफवा हे त्याचे बॉडीगार्ड्स लिक करत असल्याचे सत्य त्याच्या समोर आले.तेव्हा त्याने ३ बॉडीगार्ड्स ला नौकरी वरून काढून टाकले. काही दिवसापूर्वीच त्याची १४ वर्षे जुनी व्यवस्थापक रेश्मा शेट्टी ला हि घरचा रस्ता सलमान ने दाखवला होता.

[jwplayer 6aYNTKxB]

 

मेलबर्न मधून दबंग ची शूटिंग संपवून सलमान काल मुंबईत परतला