लिंगायतांंना धर्म मान्यता न दिल्यास पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात भाजपला फटका – आंबेडकर 

पुणे: लिंगायत हा वेगळा धर्म नसून हिंदू धर्मातील एक पंथ आहे, तसेच लिंगायतानां धर्म मान्यता देण्याचा विचार नसल्याचं लेखी उत्तर राज्य सरकारकडून विधानसभेत देण्यात आलं आहे. त्यामुळे आता लिंगायत संघटना आणि विरोधकांनी सरकारवर निशाना साधण्यास सुरुवात केली आहे. संविधानामध्ये सर्वाना आपल्या आवडीनुसार धर्म आचरणाची अनुमती आहे, महात्मा बसवेश्वरांना मानणारा समाज आपल्याला वेगळा धर्म हवा असल्याचं … Continue reading लिंगायतांंना धर्म मान्यता न दिल्यास पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात भाजपला फटका – आंबेडकर