हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवरील सदस्यांच्या बेकायदेशीर कृतीसाठी अ‍ॅडमिन जबाबदार नसणार

whatsup

मुंबई : व्हॉटसअ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवरील एखाद्या सदस्याच्या बेकायदेशीर कामासाठी आता अ‍ॅडमिन जबाबदार राहणार नाही, हो हा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे.

यापूर्वी व्हॉटसअ‍ॅप बेकायदेशीर कृतीसाठी अ‍ॅडमिनला जबाबदार धरले जात होते. याप्रकरणाची नागपूर खंडपीठात सुनावणी झाली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती झेड इ हक आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सदस्यांच्या बेकायदेशीर कृतीसाठी अ‍ॅडमिन जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कायद्यात तशी तरतूद नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

जगातील सर्वाधिक वापरले जाणारे आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉटसअ‍ॅप आता काही फोनमधून गायब होणार आहे.  जुनी ऑपरेटिंग सिस्टममध्ये व्हॉट्सअॅप बंद केले जाणार आहे. तसेच ज्या फोन जुन्या सिस्टम असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप आहे ते सुरु राहिल. पण जर ते uninstall केले आणि पुन्हा install करण्याचा प्रयत्न केला. तर ते install होणार नाही.

महत्वाच्या बातम्या