fbpx

आदित्य ठाकरेंनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन प्रजासत्ताक दिनाची केली सुरूवात

टीम महाराष्ट्र देशा – शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दाना पानी येथे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन प्रजासत्ताक दिनाची सुरूवात केली.

प्रजासत्ताक दिनाची सुरूवात दाना पानी येथे अफरोज शहा यांच्या समुद्र किनारे स्वच्छता मोहिमेत आदित्य ठाकरे यांनी भााग घेतला. ठाकरे यांनी स्वतः संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता केली. प्रजासत्ताक दिनाची औचित्य साधून ठाकरे या मोहीमेत सहभाग घेतला.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणले की, ‘समुद्र किनारे ही आपली शान आहे. ते सुरक्षित व स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.