एसएससी विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तुकड्या सुरु करण्याच्या मागणीला राज्य सरकारची मंजुरी

टीम महाराष्ट्र देशा :  एसएससी विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तुकड्या सुरु करण्याच्या मागणीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी अतिरिक्त तुकड्या सुरु करण्याच्या मागणीला मान्यता दिल्याबद्दल त्यांचे आभार, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले.

Loading...

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एसएससी विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तुकड्या सुरु करण्यात यावी अशी मागणी केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या त्या मागणीला मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी एसएससी विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तुकड्या सुरु करण्याच्या मागणीला राज्य सरकारने मान्यता दिल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर ट्विट करत मुख्यमंत्र्यांचे आणि आशिष शेलारांचे आभार मानले आहेत.

तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान न होता प्रवेश प्रक्रिया सुरळीत व्हाव्यात हाच आमचा प्रयत्न आहे. असेही आदित्य ठाकरे यांनी म्हंटले.Loading…


Loading…

Loading...