अदिती शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या आयोजक नाहीत,सुनील तटकरे यांची सारवासारव

टीम महाराष्ट्र देशा- ‘जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रायगड पूजा निधीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जिल्हा परिषदेकडून पूजा निधीला कार्यक्रमासाठी दरवर्षी निधी दिला जातो. जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने अदिती तटकरे यांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेत आहे. अदिती तटकरेंनी हा कार्यक्रम आयोजित केलेला नाही. यावरुन विपर्यास केला जातोय असं म्हणत सुनील तटकरे यांनी शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत … Continue reading अदिती शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या आयोजक नाहीत,सुनील तटकरे यांची सारवासारव