‘कास्टिंग काऊच’ विरोधात अभिनेत्री टॉपलेस

अभिनेत्री टॉपलेस

टीम महाराष्ट्र देशा :  तेलुगू अभिनेत्रीने रस्त्यावर टॉपलेस होत ‘कास्टिंग काऊच’ मागणीचा विरोध केला. हैदराबाद येथील तेलुगू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या परिसरात तिने टॉपलेस होऊन कास्टिंग काऊचचा निषेध केला.

सिनेमात काम करण्यासाठी योग्य संधी दिली जात नाही. उलट शोषण केले जाते असा आरोप या अभिनेत्रीने केला. तसेच टॉपलेस होऊन तिने पुरुषी मानसिकतेचा निषेधही केला.