अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरच्या विळख्यात…

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये एका दुर्धर आजाराचा सामना करत असल्याची पोस्ट सोशल मिडियाच्या माध्यमातून तिने ही धक्कादायक बातमी दिली. अभिनेता इरफान खान हा न्यूरोएंडोक्राइन ट्युमर हा दुर्धर आजाराचा सामना करतो आहे आणि आता अभिनेत्री सोनाली बेंद्रे. बॉलिवूड कलाकारांची दुर्धर आजारांची मालिका वाढत आहे. सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाला … Continue reading अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरच्या विळख्यात…