fbpx

मैत्रिणीच्या लग्नात पाठवणीच्या वेळेस अभिनेत्री आलिया भट झाली भावूक

टीम महाराष्ट्र देशा : अल्लड अभिनेत्री आलिय भट ही तिच्या अभिनयाने प्रेक्षक वर्गाला नेहमीच भावूक करून टाकते. पण शनिवारी आलीय भट मात्र स्वतः एका मैत्रिणीच्या लग्नात भावूक झाली. आलिया भट्टने तिची बेस्ट फ्रेन्ड देविका आडवाणीच्या लग्नाला हजेरी लावली. त्यावेळी पाठवणीच्या वेळेस अलीयाला अश्रू अनावर झाले. त्यावेळी आलीया ने एक छोटेसे भाषण देखील केले.

यावेळी भाषण करताना आलियाने तिच्या आणि देविकाच्या बालपणीच्या आठवणीना उजाळा दिला. या साऱ्या आठवणी सांगताना आलीया भावूक झाली. तर सध्या आलियाचे हे भाषण आणि भावूक झालेले फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.