‘सनातन’वरून लक्ष हटवण्यासाठीच नक्षलसमर्थकांवर कारवाई – प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : एल्गार परिषदेनंतर भीमा-कोरेगांव इथे भयंकर दंगल पेटली होती. या दंगलीप्रकरणी आणि त्याआधी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेशी निगडीत असल्याच्या आरोपाखाली मंगळवारी वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोलिसांनी नक्षलसमर्थकांच्या घरावर छापे मारले होते. मात्र ही कारवाई केवळ लोकांचे  लक्ष विचलित करण्यासाठी केली असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वैभव राऊत, शरद … Continue reading ‘सनातन’वरून लक्ष हटवण्यासाठीच नक्षलसमर्थकांवर कारवाई – प्रकाश आंबेडकर