नगरला बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस व्हॅनचा अपघात; ११ पोलीस जखमी

अहमदनगर: नगरला बंदोबस्तासाठी आलेल्या जळगाव पोलिसांच्या गाडीला औरंगाबाद महामार्गावरील माळी चिंचोरा फाट्यावर अपघात झाला. कंटेनरला पोलीस व्हॅन ची धडक बसून ११ पोलीस जखमी झाले आहेत. गाडीत एकूण १७ पोलीस कर्मचारी होते.

जखमी पोलिसांना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार चालू सुरू आहे.

You might also like
Comments
Loading...