PHOTO : पुणे सातारा रोडवर शिंदेवाडी जवळ विचित्र अपघात

पुणे : पुणे सातारा रस्त्यावर शिंदेवाडी जवळ एक विचित्र अपघात झाला आहे एसटी बस,ट्रक आणि,मारुती कार मध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातात पाच ते सहा जण जखमी असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे .ट्रक आणि एसटी बस धडक झाल्यानंतर जवळ असलेल्या खड्ड्यात गेल्या आहेत .

bagdure

You might also like
Comments
Loading...