महावितरणच्या लाच खोर अभियत्यांकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता

ACB-action-against-MSEDCL-officer-

सोलापूर  – पंढरपूर येथील महावितरणच्या लाचखोर सहायक अभियंता संतोष सोनवणे याला सहका-या सोबत १५ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगहात पकडले होते. चौकशी दरम्यान, सोनवणे याच्याकडे १ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता सापडली असून त्याच्या बँक खात्याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण देवकर यांनी दिली. करकंब येथील वीज वितरणचे आॅपरेटर चंद्रकांत परशुराम जाधव यांची खातेनिहाय चौकशी सुरू होती.

या चौकशीमध्ये दोन वार्षिक वेतनवाढ रोखण्यात आल्या होत्या. ही शिक्षा कमी करण्यासाठी व निलंबनाचा कालावधी संपुष्टात आणण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच घेताना सहाय्यक अभियंता संतोष सोनवणे यास ३० जानेवारी रोजी अटक केली होती.

Loading...

त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर आणि त्यांच्या पथकाने सोनवणे यांच्या मालमत्तेची माहिती घेतली असता त्याच्या कडे पंढरपूरात तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता सापडली असून त्याने दुसरी कडे मालमत्ता खरेदी केली आहे का, याचा शोध सुरु असल्याचे देवकर यांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार