पुण्याचा अभिजित कटकेची महाराष्ट्र केसरी फायनलमध्ये धडक

भूगाव: मागील वर्षी महाराष्ट्र केसरीच्या अटीतटीच्या सामन्यात पराभव स्विकारावा लागलेल्या अभिजित कटकेच्या यंदाचा महाराष्ट्र केसरी जिंकण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. उपांत्यपूर्व सामन्यात आज अभिजित कटकेन बीडच्या अक्षय शिंदेला १० -० न हरवत फायनलमध्ये धडक मारली आहे. दरम्यान उद्या अभिजित विरोधात महाराष्ट्र केसरी किताबासाठी आखाड्यात कोण उतरणार हे थोड्या स्पष्ट होईल.

 Loading…
Loading...