Deenanath Mangeshkar Award- ‘दंगल’ साठी आमिर खान ला दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड

‘ दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार या वर्षीचा आमिर खान चा चित्रपट दंगल ला देण्यात येणार आहे.

अभिनेत्री वैजयंती माला आणि पूर्व भारतीय क्रिकेट कर्णधार कपिलदेव यांना ही या वर्षी ‘ दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार ने सम्मानित करणार आहेत.