Pk- पीके’चा विक्रम होणार ‘दंगल’च्या नावे

अमीर खानचा ‘पीके’ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून ओळखला जातो. मात्र, ‘पीके’ला अमीरचाच ‘दंगल’ हा चित्रपट मागे टाकणार आहे. ‘दंगल’ने 742 कोटींचा व्यवसाय केला असून तो आता चीनमध्येही प्रदर्शित होत आहे. यामुळे ‘पीके’ला मागे टाकून ‘दंगल’ सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे.