‘आम आदमी पार्टी’ची राज्यात एंन्ट्री , स्वबळावर लढवणार ‘ही’ महापालिका निवडणूक

aap logo

टीम महाराष्ट्र देशा – अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी अर्थात आप हा पक्ष आता मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. मुंबई महापालिका निवडणूक लढताना आप हा पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दिल्ली विधानसभेत सलग दुसऱ्यांदा भाजपाचा पराभव केल्यानंतर आपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी त्याचवेळी देशभरात भाजपासमोर आव्हान उभं करणार असं म्हटलं होतं. त्यानुसार आपची पावलं पडत आहेत असं दिसतं आहे. कारण आता महापालिका निवडणुकीतही आपने आव्हान उभं करायचं ठरवलं आहे.

Loading...

आपने या आधीही दिल्ली बाहेर पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला परंतु पंजाब वगळता पक्षाला फारस यश मिळालेलं नाही. परंतु पक्षाने आता नियोजनबद्ध रीतीने पक्षाचा विस्तार करायचं ठरवल्याच बोललं जात आहे.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश