महाराष्ट्रातील नागरिकांना टपाल कार्यालयातून आधार मिळणार !

aadhar karj mafi online adhaar

मुंबई  : पुढील वर्षापासून महाराष्ट्र आणि गोव्यातील नागरिकांना राज्यातील टपाल कार्यालयामधून (पोस्ट ऑफिस) आधार कार्ड मिळणार आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये २ हजार २१६ पोस्ट कार्यालये आहेत.

Loading...

यापैकी १ हजार २९३ कार्यालयांमध्ये २०१८ पासून आधार क्रमांकासाठी नोंदणी प्रक्रियाही सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल एच. सी. अगरवाल यांनी सांगितले. पोस्टात आधार कार्ड काढण्याची सुविधा मिळाल्याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील जनतेला होईल.Loading…


Loading…

Loading...