मराठा क्रांती मोर्चा : आणखी एका युवकाची नदीपात्रात उडी

टीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना औरंगाबादमधील एका युवकाने घेतलेल्या जलसमाधीनंतर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला आणखी एका युवकाने नदीपात्रात उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंदोलनादरम्यान कोरड्या नदीत उडी मारल्याने हा युवक जखमी झाला आहे. कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील हा युवक असल्याचं समजतंय. ग्रामीण रुग्णालयात … Continue reading मराठा क्रांती मोर्चा : आणखी एका युवकाची नदीपात्रात उडी