औरंगाबाद : शहरातील समाज सेवक विशाल उद्धव नांदरकर या तरुणाने चक्क दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरले आहे,
म्हणजेच सदरील तरुण हा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याची त्याची इच्छा असून संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आपण फॉर्म भरण्याची माहिती त्यांनी समाजमाध्यम वर प्रसारित केली. असून सध्या समाज माध्यम म्हणून ती फॉर्म भरल्याची पावती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. विशाल नांदरकर हा औरंगाबाद शहरातील सिडको परिसरात राहणारा तरुण असून नेहमीच सामाजिक कामासाठी तो नेहमीच पुढे असतो.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<