VIDEO : सिंहाच्या प्रेमाचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

वेबटीम : प्राणी आणि माणसातलं प्रेम, जिव्हाळा दाखवणारा एक विडीओ सोशल मिडीयावर चांगलाच वेगाने पसरत आहे. या विडीओला ट्विटर वर एका दिवसात ५० हजार रीट्विट आले आहेत.
एका महिलेने सात वर्षापूर्वी सिह दत्तक घेतले होते. परंतु त्या महिलेने सिहानां स्थानिक प्राणी संग्रहालयात ठेवले. महिलेने चक्क सात वर्षानंतर प्राणी संग्रहालयात जाऊन दोन सिहांची भेट घेतली. त्यानंतर दोन सिहांनी महिलेला सात वर्षानंतर सुद्धा ओळखले कधी काळी आपले पालन पोषण करणाऱ्या या महिलेप्रती प्रेम व्यक्त केले.

https://twitter.com/FreddyAmazin/status/899014799979425794