नेहा कक्कर आणि रोहन प्रीत सिंग यांच्यामध्ये जबरदस्त ‘हाथापाई’ ; पहा व्हिडीओ

नेहा कक्कर

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि पती रोहनप्रीत सिंग यांना बॉलिवूडमधील गोंडस जोडप्यांपैकी एक मानले जाते. लग्नापासून दोघेही सतत चर्चेत असतात आणि बर्‍याचदा आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात.

आता नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघे हातापाई करताना दिसत आहेत. रोहनप्रीत नेहाचे केस खेचण्याचा प्रयत्न देखील करतो. वास्तविक हा व्हिडिओ त्याच्या आगामी संगीत व्हिडिओच्या जाहिरातीचा एक भाग आहे. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग लवकरच ‘खड तैनु में दासा’ या गाण्यात दिसणार आहेत.

हा व्हिडिओ नेहा कक्करने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रोहनप्रीत सिंग नेहा कक्करचे केस खेचताना दिसत आहे. चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींन कडून देखील या क्युट व्हिडिओला जोरदार प्रतिक्रिया मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP