६३ मराठी कलाकार, ४० हून अधिक गाणी ‘आकपेला’ प्रकारातील गाणे सोशल मिडियावर व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा : एव्हीके एंटरटेन्मेंनट प्रस्तुत एक नवी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लोकप्रिय नाटकांचे निर्माते अमेय विनोद खोपकर हे नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येत असतात. अमेय विनोद खोपकर यांची निर्मितीसंस्था ‘एव्हीके एंटरटेन्मेंनट’ युट्यूब चॅनल क्षेत्रात पदार्पण करत असून त्यांचा पहिला व्हिडीयो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीयोत ६३ कलाकार आणि ४३ … Continue reading ६३ मराठी कलाकार, ४० हून अधिक गाणी ‘आकपेला’ प्रकारातील गाणे सोशल मिडियावर व्हायरल