fbpx

९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये

टीम महाराष्ट्र देशा : यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार आहे. याबाबतची घोषणा साहित्य परिषदेतर्फे करण्यात आली आहे.

यंदाचे साहित्य संमेलन हे ९३ वे संमेलन असणार आहे. या संमेलनाकडे साहित्य प्रेमींचे विशेष लक्ष असते. साहित्य परिषदेच्या अध्यक्षांनी याबाबतची घोषणा केली आहे. तसेच या संमेलणासाठी नाशिकही शर्यतीत होते. परंतु आता हे संमेलन उस्मानाबाद मध्ये होणार आहे