मोदी सरकारचे ८ वर्ष पूर्ण; बच्चू कडू म्हणाले…
जळगाव : नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. आता २६ मे २०२२ रोजी मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. नरेंद्र मोदींच्या या ८ वर्षाच्या कामासंदर्भात आज राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –