मुंबई विद्यापीठावर भगवा,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव

टीम महाराष्ट्र देशा- मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिवसेनेच्या युवासेना विद्यार्थी संघटनेने भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) चा दारुण पराभव केला. १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत युवासेनेने आतापर्यंत तब्बल ८ जागांवर एकहाती विजय मिळविला असून उर्वरित दोन जागांवरही युवासेनेचेच उमेदवार आघाडीवर आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील पदवीधर गटाच्या निवडणुकीसाठी २४ मार्चरोजी मतदान झाले. या निवडणुकीसाठी एकूण ४० … Continue reading मुंबई विद्यापीठावर भगवा,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव