२२ वर्षानंतर पतीला घटस्फोट मंजूर

62-year-old-husband-gets-divorce-due-to-persecution

मुंबई  : मूल होत नसल्याने वारंवार पतीला दोष देणा-या पत्नीपासून अखेर एका ६२ वर्षीय व्यक्तीला घटस्फोट मिळाला आहे. वारंवार पतीला त्रास देणे हा प्रकार छळ करणे व्याख्येत मोडत असल्याचे यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले.

याप्रकरणी न्या. के. के. तातेड व न्या. एस. के. कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती. या व्यक्तीचा २२ वर्षांपासून त्यांचा घटस्फोटासाठी न्यायालयीन लढा सुरू होता.

Loading...

या जोडप्याचे १९७२मध्ये लग्न झाले होते. मात्र, मूल न होऊ शकल्याने पत्नी वारंवार पतीला दोष देत होती. दोघे १९९३ पासून विभक्त राहत होते. कुटुंब न्यायालयापुढे झालेल्या साक्षीत पत्नीने मूल होऊ न शकल्याबद्दल पतीला दोष दिल्याचे निदर्शनाला आले. त्यावरून हा प्रकार छळ असल्याचाच असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई