Friday - 20th May 2022 - 6:54 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

‘५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक’

by MHD News
Thursday - 22nd July 2021 - 6:39 PM
amit deshmukh ५० खाटांवरील रुग्णालयांना स्वतची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक
FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविडशी मुकाबला करीत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. हे लक्षात घेता येणाऱ्या काळात 50 खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे बंधनकारक करण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले.

मिड-डे राऊंड टेबल सेमिनार आज ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आला होती. या सेमिनारमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासह मिड डे वृत्तपत्राची संपादकीय टीम उपस्थित होती. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, ‘कोविड रुग्णांची संख्या आटोक्यात जरी येत असली तरी कोविड रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असते. त्यामुळे येणाऱ्या काळात रुग्णालयांनी स्वत: ऑक्सिजन निर्मिती प्लांट निर्माण करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र गेल्या दीड वर्षापासून कोविड परिस्थितीशी समर्थपणे मुकाबला करीत आहे. या काळात कोविडच्या चाचण्या करण्यासाठी शासकीय प्रयोगशाळा उभारणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड रुग्णालय तयार करणे, आवश्यक ती साधनसामुग्री निर्माण करणे, ऑक्सिजनची उपलब्धता निर्माण करणे यासारख्या अनेक उपाययोजना याकाळात करण्यात आल्या. महाराष्ट्रावरील संकट अजूनही पूर्णपणे संपलेले नसून अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्यात आवश्यक त्या उपाययोजना आणि खबरदारी घेण्यात येत आहे.

आपले दैनंदिन जीवन पूर्ववत होण्यासाठी राज्य शासनाच्या या सर्व प्रयत्नात सर्वसामान्यांची साथ असणे तितकेच आवश्यक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोस्ट कोविड सेंटर सुरु करण्यात आली आहेत.’ अशी माहितीही यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

  • भाजपाच्या १२ निलंबित आमदारांनी दाखल केली सर्वोच्च न्यायालयात याचिका
  • पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबादेत सात हजार लसींचा साठा दाखल, लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी!
  • पेगासस प्रकरण; मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे राजभवनासमोर आंदोलन
  • दैनिक भास्करच्या कार्यालयांवर छापेमारी ; अनुराग ठाकूर म्हणाले…
  • लसीकरण झालेले, अँटिबॉडिज असलेले वगळता ४ लाख औरंगाबादकर तिसऱ्या लाटेत होणार बाधित

ताज्या बातम्या

Jitendra Awhad ५० खाटांवरील रुग्णालयांना स्वतची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक
Maharashtra

“…प्रश्नाने मला रात्रभर अस्वस्थ केले”, जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य

Navjot Singh Sidhu ५० खाटांवरील रुग्णालयांना स्वतची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक
India

नवजोत सिंह सिद्धू यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

Herwad Gram Panchayat ५० खाटांवरील रुग्णालयांना स्वतची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक
Maharashtra

हेरवाड ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ निर्णयाचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

Former MLA Harshvardhan Jadhav ५० खाटांवरील रुग्णालयांना स्वतची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक
Editor Choice

महाराष्ट्र करमुक्त आणि कर्जमुक्त होऊ शकतो?; हर्षवर्धन जाधवांचा मोठा दावा

महत्वाच्या बातम्या

Congress is a party that has lost its ideology and is owned by siblings JP Naddas scathing remarks ५० खाटांवरील रुग्णालयांना स्वतची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक
Editor Choice

”काँग्रेस हा विचारसरणी गमावलेला भावाबहिणीच्या मालकीचा पक्ष” ; जेपी नड्डा यांची घणाघाती टीका

५० खाटांवरील रुग्णालयांना स्वतची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक
Editor Choice

सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी ; बीड जिल्ह्यात 86 शेतकऱ्यांनी संपविले जीवन

५० खाटांवरील रुग्णालयांना स्वतची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक
Editor Choice

“समजा राज साहेबांचे लग्नं झाले असते अन् ते सासरी गेले असते तर त्यांचे नाव बदली झाले असते”

५० खाटांवरील रुग्णालयांना स्वतची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक
Entertainment

धर्मवीर चित्रपटातील बिरजे बाईंनी आनंद दिघेंच्या आठवणींना दिला उजाळा

५० खाटांवरील रुग्णालयांना स्वतची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक
Editor Choice

संभाजीराजेंबद्दल पवार साहेबांची भूमिका डबल ढोलकी सारखी – राम शिंदे

Most Popular

५० खाटांवरील रुग्णालयांना स्वतची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक
Editor Choice

संजय राऊतांनी राज ठाकरेंबाबत पुतना मावशीचं प्रेम दाखवू नये – प्रविण दरेकर

IPL 2022 LSG vs KKR Gautam Gambhir aggressive celebration video after win watch video ५० खाटांवरील रुग्णालयांना स्वतची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक
Editor Choice

IPL 2022 LSG vs KKR : थ्रिलर विजयानंतर आक्रमक सेलिब्रेशन..! गंभीरचा डगआऊटमधील VIDEO होतोय व्हायरल

The helpless meeting of the helpless Chief Minister after the imprisonment of Rashmi Thackeray Navneet Ranas beating ५० खाटांवरील रुग्णालयांना स्वतची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक
News

“लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा, रश्मी ठाकरेंना कैदेत टाकल्यावर…”; नवनीत राणांचा घणाघात

IPL 2022 Foreign players of Rajasthan Royals recreated the famous song of Phir Hera Pheri watch video ५० खाटांवरील रुग्णालयांना स्वतची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक
Editor Choice

IPL 2022 : “ओ मेरी मेरी….”, राजस्थानच्या खेळाडूंचा ‘फिर हेरी फेरी’च्या गाण्यावर अभिनय; पाहा VIDEO!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA