fbpx

राजस्थानात गुज्जर समाजाला ५% आरक्षण

टीम महाराष्ट्र देशा – गुज्जर समाजाच्या प्रलंबित आरक्षणाच्या मागणीस आज राजस्थानच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. गुज्जर समाजाला गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस

सरकारने % आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
सत्तेमध्ये आल्यापासून गेहलोत यांच्या मंत्रिमंडळाचा हा दुसरा मोठा निर्णय आहे. याआधी सरकारने राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला होता.