४६ हजार भारतीयांना अमेरिकेचे ग्रीन कार्ड

green card

टीम महाराष्ट्र देशा – अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्या आणि तिथेच स्थायिक होणाऱ्या भारतीयांचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे. २०१६ या वर्षात अमेरिकेने तब्बल ४६ हजार भारतीयांना नागरिकत्व देण्यात आले आहे. सर्वाधिक नागरिकत्व मिळवण्याच्याबाबतीत भारत दुसऱ्या स्थानी आहे.

Loading...

अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटीने दिलेल्या माहितीनुसार ७.५३ लाख भारतीयांपैकी ६ टक्के भारतीयांना नागरिकत्व देण्यात आले. अमेरिकेकडून दिल्या जाणाऱ्या ग्रीन कार्डमुळे तिथे राहण्याची आणि काम करण्याची परवानगी मिळते.

‘नागरिकत्व दिल्याने काही अधिकार आणि संरक्षण नागरिकांना मिळते. मतदानाचा मूलभूत अधिकारही या नागरिकांना मिळणार आहे.’,असे आशियाई अमेरिकन अॅडव्हान्सिंग जस्टीसचे अध्यक्ष जॉन सी यांग यांनी म्हटले आहेLoading…


Loading…

Loading...