‘सोलापूर’च्या ४० रेल्वे पुलांची होणार पाहणी

टीम महाराष्ट्र देशा-रेल्वेमंडळाने देशातील सर्व पुलांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर रेल्वे विभागात लहान-मोठे मिळून सुमारे ४० पूल आहेत. पाऊस थांबल्याने हे काम होणार आहे. तत्काळ गरज असल्यास पुलांची दुरुस्ती लगेच करण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईतील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वे मंडळाने देशातील सर्व पादचारी पुलांच्या पाहणीचा आदेश दिला होता. आता सर्वच पुलांची … Continue reading ‘सोलापूर’च्या ४० रेल्वे पुलांची होणार पाहणी