ब्रेकिंग : आत्मघातकी हल्ल्यामुळे लाहोर हादरले

Breaking News

टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तानमधील लाहोर येथे आत्मघातकी हल्ला झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात चार जण ठार झाहे आहेत. हा हल्ला लाहोर येथील दाता दरबारच्या बाहेरील बाजूस झाला आहे. हल्ल्याबाबत अजून विस्तृत माहिती समजू शकलेली नाही.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात