fbpx

पावसात झाडाखाली उभारलेल्या चौघांचा वीजपडून मृत्यू

अवकाळी पावसाने

यवतमाळ: अवकाळी पावसाने मराठवाडा आणि विदर्भात जोरदार हजेरी लावली आहे. यामध्येच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वाकोडी शिवारात झाडाखाली थांबलेल्या चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली.

या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं प्रभाकर जाधव, पंडित हरणे, अनिल सरगुळे आणि लक्ष्मण चोपडे अशी आहेत. तर आणखीन चार जण जखमीही झाले आहेत