प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींपैकी ३३ टक्के मुली माध्यमिक शिक्षणापासून वंचित – हेमंत टकले

मुंबई – राज्यातील सुमारे ९ लाख अल्पवयीन मुली या बालकामगार असून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींपैकी जवळपास ३३ टक्के मुली माध्यमिक शिक्षणापर्यंत पोहोचू शकत नाहीत असे एका संस्थेच्या पाहणी अहवालातून समोर आले आहे. अशी धक्कादायक माहिती आमदार हेमंत टकले यांनी विशेष उल्लेखाच्या सूचनेत विधानपरिषदेमध्ये मांडली. ही पाहणी राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये करण्यात आली. त्यानुसार १५ ते १९ … Continue reading प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींपैकी ३३ टक्के मुली माध्यमिक शिक्षणापासून वंचित – हेमंत टकले