Month: November 2021

रणबीर-आलियाच्या विवाहास विलंब? ; जाणून घ्या काय आहे कारण

मुंबई : सध्या बॉलीवूड सेलिब्रिटींचे विवाह समारंभ संपन्न होत आहेत. अशात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia ...

सिल्लोड मतदारसंघाच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

औरंगाबाद : सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्वेक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा यासाठी ...

औरंगाबादवर शोककळा; जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉमरेड मनोहर टाकसाळ यांचे निधन

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार आंदोलनात सक्रिय सहभाग असलेले तसेच गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातही मोलाची ...

येणाऱ्या वर्षात औरंगाबाद स्वच्छ सर्वेक्षणात टॉप १० मध्ये येईल, राजू वैद्य यांचे सफाई कर्मचाऱ्यांना आवाहन!

औरंगाबाद : शहरातील कचऱ्याची समस्या मनपा प्रशासनाने सोडवली. आणि शहरात कचऱ्याचे वर्गीकरण व्यवस्थितरीत्या पार पडते की नाही याचा आढावा कर्मचाऱ्यांकडून ...

अमिषा पटेल विरोधात वॉरंट जारी ; चेक बाऊन्सप्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

मुंबई : ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) पुन्हा एकदा अडचणीमध्ये आली आहे. ...

अनधिकृत टपऱ्यांवर औरंगाबाद महापालिकेची कारवाई

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागातर्फे मंगळवारी (दि.३०) सकाळी जुना बाजार बुढी लाईन या रस्त्यावर अनधिकृतपणे टपऱ्या टाकण्यात आलेल्या ...

अधिकाऱ्यांचा सत्कार होतच असतो; स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे आमचे कर्तव्य- आ. दानवे

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियान मिशनतर्फे केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात औरंगाबाद शहर २०२० मध्ये ८८ व्या स्थानी होते आणि आता २०२१ ...

Twitter चे सीईओ पराग अग्रवाल आणि श्रेया घोषाल यांच्यात नेमकं आहे तरी काय?

मुंबई : पराग अग्रवाल (Paraga Agrawa) यांची ट्विटरचे (Twitter) सीईओ म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. यानंतर सर्वत्र पराग अग्रवाल यांच्या ...

औरंगाबादेत धावताहेत केवळ १-२ बसेस; संप मिटण्याची आशा धूसर..!

औरंगाबाद : ७ नोव्हेंबर पासून सुरू झालेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी ४१ टक्के ...

ओबीसी मंत्र्यांमुळे मराठा आरक्षणात खोडा; संभाजी ब्रिगेडचा आरोप

मुंबई: संभाजी ब्रिगेडचा (Sambhaji Brigade) वर्धापनदिनाचा सोहळा आज मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात पार पडला. यासाठी संपूर्ण राज्यातून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मेळाव्यासाठी ...
Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.