Month: October 2021

‘आर्यनच्या बचावातून वेळ मिळाला असेल तर आता शेतकरी आत्महत्येकडे लक्ष द्या’, मेटेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

बीड : बीड जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र याकडे मुख्यमंत्र्यांना पाहायला वेळ नाही. ...

महिलांमध्ये सावित्रीची क्षमता, त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या जोतिबांची गरज- डॉ. मनीषा कायंदे

औरंगाबाद : आज महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. हेच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होणे आहे. महिलांमध्ये सावित्रीची क्षमता आहे.मात्र त्यांना ...

‘मोदीजी, हेच का तुमचे अच्छे दिन?’ इंधन दरवाढीविरोधात युवासेनेची सायकल रॅली

औरंगाबाद : घरात गॅस तर बाहेर पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेत केंद्र सरकार विरोधात ...

‘बापाच्या नावावर आणि जीवावर राजकारणात असलेले सुप्रिया सुळेंसारखे फुटकळ नेते…’ भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच आर्यन खान प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. आज पुण्यात त्या म्हणाल्या की, ...

राजकीय भुलथापा, संभ्रम पसरवणाऱ्यांना बळी पडू नका; एसटी कृती समितीचा ‘भाजप’वर निशाणा!

औरंगाबाद : राज्यात भाजप सत्ता असताना, तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरन होणार नाही, असे स्पष्ट विधान मुनगंटीवार ...

प्रसिद्धी मिळवणे माझा हेतू नाही; तर जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर धावून जाणे माझे कर्तव्य-आ. संजय शिरसाट

औरंगाबाद :  शहरासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. त्यामुळे शहरवासीयांचा पाण्याचा प्रश्न कायमचा ...

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांना एम्स रुग्णालयातून डिस्जार्ज, तब्येत ठीक असल्याची माहिती

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृत्ती सध्या ठीक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना एम्स हॉस्पिटलमधून ...

‘अधिकारी नोकरी करत असताना मंत्री जेलची धमकी देतोय’, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची नाराजी

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. ...

‘महाविकास’ आघाडी सरकार म्हणजे तीन बायकांचा संसार; ओवेसींचा घणाघात!

औरंगाबाद :राजकारणात काहीही अशक्य नसते कधीही काहीही होऊ शकते. जर त्यांची तयारी असेल तर आम्ही नक्की आघाडी करु, असे म्हणत ...

दिवाळीनिमित्त औरंगाबादेतील बाजारपेठेत तुफान गर्दी; या गर्दीत भेटू शकतो ‘कोरोना’!

औरंगाबाद : बालगोपाळांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांचा आवडता दिवाळी सण जवळ येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी ...

महत्वाच्या बातम्या

Most Popular
Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.