यंदाही सलमानची ‘दबंग’ कमाई ; फोर्ब्सच्या श्रीमंत सेलेब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानावर 

salman khan rank one in forbes top earning celeb

टीम महाराष्ट्र देशा: नामांकित फोर्ब्स मॅगझीनने सर्वाधिक कमाई १०० भारतीय सेलीब्रेब्रिटींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये द्बंग सलमान खान हा अव्वल ठिकाणी असून त्याची वार्षिक कमी  232 कोटी रुपये आहे. फोर्ब्सच्या या यादीत पहिले तीन सेलेब्रिटी हे यंदाही कायम आहेत.salman khan rank one in forbes top earning celeb

दुसऱ्या क्रमांकावर किंग खान शाहरुख असून मागील यावेळीही त्याने आपले स्थान कायम राखले आहे. शाहरुख खानची वार्षिक कमाई 170 कोटी आहे. sharukh khan

Loading...

तिसऱ्या क्रमांकावर भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आहे. त्याची वार्षिक कमाई जवळपास 100 कोटी रुपये इतकी आहे.

खिलाडी अक्षय कुमार हा चौथ्या क्रमांकावर असून त्याची कमाई 98 कोटी रुपये आहे

akshy kumar raise 6.5 cr for indian soldiers
file photo

5 . सचिन तेंडुलकर 82 कोटी,

sachin in donja village

६. आमीर खान, कमाई 68 कोटी

Aamir-Khan-helps-victims-of-Bihar-flood७. प्रियांका चोप्रा, कमाई 68 कोटी

priyanka-chopra-feels-bad-for-her-mistake-that-is-work-for-endorsing-fairness-product
file photo

८. महेंद्रसिंह धोनी, कमाई 63 कोटी

९.  हृतिक रोशन कमाई 63 कोटी)

१०.  अभिनेता रणवीर सिंह 62 कोटी

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार