अमेरिका व कॅनडात दिसले दोन सूर्य ;या व्हायरल बातमी मागील सत्य

 

वेबटीम- सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही.वाचक ही कोणतेही सत्य जाणून न घेता अशा पोस्ट मोठ्याप्रमाणात शेअर करतात.अशाच एका बातमी मागील सत्य.

काय आहे व्हायरल पोस्ट?

अमेरिका व कॅनडा या देशात काही दिवसांपूर्वी दोन सूर्य दिसले.यालाच हंटरमून असे म्हणले आहे.अशी एक पोस्ट सध्या सोशल माध्यमावर भलतीच व्हायरल झाली आहे.

काय आहे या व्हायरल बाबतचे सत्य ?

एखाद्या  वेळेस सूर्यास्त व चंद्रोदय हे एकाच वेळेस येतात.अशा वेळी सूर्याची सावली चंद्रावर पडते.यामुळे चंद्र हा सूर्याप्रमाणे दिसू लागतो. सूर्य हा चंद्रा पेक्षा अधिक प्रखर असतो.अनेकांना  तो दुसरा सूर्यच वाटतो.सूर्य व चंद्र हे एकमेव आहेत.यामुळे आपण द सन द मून असे संबोधतो .त्यामुळे कधीच दोन सूर्य किवां चंद्र दिसू शकत नाही.