मुंबई विमानतळावर १८ लाखांचे सोने जप्त

18 lakh gold confiscated in Mumbai airport

मुंबई  : मुंबई विमानतळावर पॉवर बॅंकमध्ये १८ लाख रुपयांचे सोने लपवून नेणा-या प्रवाशाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) अधिका-याने ताब्यात घेतले. सीआयएसएफचे सहाय्यक उपनिरीक्षक सुनील कुमार यांनी सांगितले की, संशयास्पद हालचालीमुळे एक्स रे मशिनद्वारे सामानाची तपासणी करताना कार्तिकेयन कन्नन या प्रवाशाकडून ३ क्रूड गोल्ड बार जप्त करण्यात आले. त्याचे अंदाजे वजन ६०० ग्रॅम असल्याचे सांगितले जात आहे. यानुसार सीमा शुल्क विभागाच्या अधिका-यांकडून पुढील कारवाई केली जात आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...