सरकारने घेतला टीकेचा धसका; 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के

टीम महाराष्ट्र देशा: जीएसटी लागू केल्यानंतर देशभरात एक कमालीच गोंधळाच वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजूला एक देश एक कर या भावनेतून सरकारने जीएसटी लागू केला. मात्र नवीन कर प्रणालीची अमलबजावणी करणे सरकारला अडचणीचे ठरत आहे. यामुळे प्रमुख विरोधी पक्षासह नागरिक आणि व्यापारी वर्गही सरकार विरोधात नाराजी व्यक्त करत आहे. दरम्यान आज १७७ वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे,

Rohan Deshmukh

गुवाहटीमध्ये आयोजित जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी दर कमी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये शेव्हिंग क्रीम, टूथपेस्ट, शॅम्पू, चॉकलेट, मार्बल इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.

 

 

 

 

Latur Advt
You might also like
Comments
Loading...