नोकरभरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण – मुख्यमंत्री

नागपूर : शासनाच्या 72 हजार जागांच्या मेगा भरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात येईल. यासाठी उच्च न्यायालयात यावर निर्णय झाल्यावर या राखीव पदासंदर्भात निर्णय घेता येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक आंदोलन सुरू केलंय. याबाबत विरोधकांनीही सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलं आहे. आमदार विनायक मेटे … Continue reading नोकरभरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण – मुख्यमंत्री